KINWATTODAYSNEWS

देशाचे पंतप्रधान मा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीमद आद्यगुरू शंकराचार्य यांच्या समाधी व मूर्तीचे अनावर प्रसंगी माहूर येथे ऑनलाइन सोहळ्यास भाजपा आमदार खासदार सह कार्यकर्त्यांची उपस्तिथी

माहूर:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाडव्याच्या मुहूर्तावर 5 नोव्हेंबरला श्रीक्षेत्र केदारनाथ येथे श्रीमद आद्य शंकराचार्यांच्या समाधीचे आणि मूर्तीचे अनावरण झाले यावेळी राज्यात या निमित्ताने त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, भीमाशंकर, परळी वैजनाथ, औंढा नागनाथ तसेच पंढरपूर, माहूर, कोल्हापूर, तुळजापूर येथे कार्यक्रम झाले
देशाचे पंतप्रधान मा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीमद आद्यगुरू शंकराचार्य यांच्या समाधी व मूर्तीचे अनावर प्रसंगी माहूर येथे ऑनलाइन सोहळ्यास भाजपा आमदार खासदार सह कार्यकर्त्यांची उपस्तिथी
या निमित्ताने कार्यक्रमानिमित्ताने आद्य शंकराचार्यांनी ज्या तीर्थक्षेत्रांना पदस्पर्श केला, तसेच 12 ज्योतिर्लिंग अशा देशभरातील 82 तीर्थक्षेत्री भारतीय जनता पार्टीतर्फे देशव्यापी कार्यक्रम पार पडले त्या निमित्ताने माहूर येथील बालाजी मंगलम् मातृतिर्थ रोड, झंपटनाथ मंदिरा जवळ, माहूर सकाळी 7.45 वाजता पार पडला
या कार्यक्रमास श्री. खा. प्रताप पाटील चिखलीकर (नांदेड लोकसभा), मा. श्री आमदार भीमराव केराम(किनवट विधानसभा), मा. श्री संजय कौडगे (विभाग संघटन मंत्री), मा. मा.श्री सुधाकर भोयर (प्रदेश सरचिटणीस, किसान मोर्चा) सौ संध्याताई राठोड,प्रफुल राठोड
संदीप केंद्रे ,आनंद मच्छेवार,बालाजी आलेवार,नीळकंठ कातले, रमण जायभाये, गोपु महामुने,सुमित राठोड,सत्यनारायण सुंकरवाड ,संग्राम बिरकुले,उमेश कऱ्हाळे ,दत्ता दोनकेवार, शैलेश तिवारी,जीवन कोटरंगे ,दिनेश येउतकर, विजय आमले यांच्या प्रमुख उपस्थिती या ऑनलाइन सोहळ्यासाठी होती.

246 Views
बातमी शेअर करा