किनवट/प्रतिनिधी: किनवट शिक्षण संस्था संचलित बळीराम पाटील महाविद्यालय किनवट च्या कार्यकारी मंडळाच्या उपाध्यक्ष पदी नारायणराव सिडाम,यांची निवड करण्यात आली तर सह सचिव म्हणून दिनकरराव चाडावार यांची बिनविरोध निवडून करण्यात आली.
याप्रसंगी मा.मंत्री तथा संचालक मा .डी बी पाटील, संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड, जेष्ठ संचालक यादवरावजी नेम्मानीवार, जेष्ठ संचालक ईसाखाँन सरदारखान,गंगना नेमानीवार , जसवंत सिंग सोखी, ठाकुर जाधव , गंगा रेड्डी , नरसिगंराव सातुरवार , सख्खा खाँन , मकसुद आलम , नरसिंगराव पिसारीवार, जी बी नंदा, प्रा. वी.मा.शिंदे ,प्रा. बेबंरेकर . प्रा राजकुमार नेम्मानीवार, कार्यालयीन अधिक्षक धात्रक ,आदी मान्यवरानी शुभेच्छा दिल्या.
712 Views