KINWATTODAYSNEWS

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या ठाणे जिल्हा (ग्रामीण) अध्यक्षपदी दैनिक जनसत्ताक या वृत्तपत्राचे मुख्य संपादक व मालक बाळकृष्ण काकडे यांची निवड

ठाणे/प्रतिनिधी:
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या ठाणे जिल्हा (ग्रामीण) अध्यक्षपदी दैनिक जनसत्ताक या वृत्तपत्राचे मुख्य संपादक व मालक बाळकृष्ण काकडे यांची निवड संस्थापक अध्यक्ष डी टी आंबेगावे यांनी केली आहे.

बाळकृष्ण काकडे पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असून त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

साप्ताहिक कल्याण टाईम्स, डॉक्टर रुग्णमित्र, साप्ताहिक युवाशक्ती, दैनिक ठाणे जीवनदीप वार्ता, द ठाणे पोस्ट, एकल मराठी मराठी न्यूज इत्यादी वर्तमान पत्रातुन त्यांनी पत्रकारिता केली आहे.
पत्रकारीताक्षेत्राबरोबर सामाजिक कार्यीचीही त्यांना आवड आहे.

बाळकृष्ण काकडे पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असून त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

बाळकृष्ण काकडे संघाच्या नियमांचे अधीन राहून, संघ बळकटीकरण व संघाची ध्येयधोरणे पूर्णत्वास नेण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहेत.

संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, राज्य संपर्कप्रमुख रमेश मोपकर, राज्य संघटक नरेंद्र जमादार, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते- पाटील राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, राज्य महिला संघटक रिद्धी बत्रा, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे, व्यंकटराव पनाळे, नंदकुमार नामदास, जालिंदर शिंदे, अजय सुर्यवंशी, विनायक सोळसे, महेश जाधव, श्रीकांत चौधरी, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजू जाधव, दशरथ अडसूळ, अशोक इंगवले, नवनाथ गायकर, संजय भैरे, साईनाथ जाधव, नवनाथ कापले, शमशुद्दीन शेख, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, राज्य सहसंघटक मनीष नेरुळकर, राज्य महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे, युवा प्रदेशाध्यक्ष प्रवीण राठोड, युवा संघटक सागर पाटील, कार्याध्यक्ष प्रशांत राजगुरू, राज्य युवा संपर्क प्रमुख गणेश पवार, कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार, कोकण महिला अध्यक्षा दिपीकाताई चिपळूणकर, कोकण उपाध्यक्ष, योगेश भामरे, इल्यास पठाण, कोकण सरचिटणीस महेश महाजन, पंडित फंगाळ, ठाणे जिल्हाध्यक्ष किरण पडवळ, जिल्हा संपर्क प्रमुख सतिश टाके, जिल्हा संघटक महेश कदम, सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी यांच्या एक मताने दिनांक 31 ऑक्टोबर, 2022 पर्यंत ही निवड जाहीर करण्यात येत असून पुढील कार्य पाहून बढती दिली जाणार आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
*डी. टी. आंबेगावे*
*संस्थापक अध्यक्ष*
*प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य*
*मो. 9270559092 / 7499177411*

74 Views
बातमी शेअर करा