जळकोट प्रतिनिधी गोपाळ केसाळे
लखीमपुर(खेरी) येथे निर्घृणपणे केलेल्या शेतकऱ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ महाविकास आघाडी च्या वतीने जळकोट शहरात बंद पुकारण्यात आला.
यावेळी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते मा.श्री.मन्मथअप्पा किडे,काँग्रेस पक्षाचे ता.अध्यक्ष श्री.मारोती पांडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे ता.अध्यक्ष श्री.अर्जुन आगलावे, शिवसेना ता.प्रमुख श्री.संगम टाले,जिल्हा परिषदेचे गटनेते श्री.संतोष तिडके,जि प सदस्य श्री.बाबुराव जाधव,काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष महेश धूळशेट्टे,अशोक डांगे (रा काँ शहराध्यक्ष )शिवसेना शहर प्रमुख.मन्मथ धूळशेट्टे,माजी नगराध्यक्ष उस्मान मोमीन,
सरपंच संघटनेचे ता.अध्यक्ष महेताब बेग,काँग्रेस ता.उपाध्यक्ष दत्तात्रय पवार,जिल्हा उपाध्यक्ष सिध्दार्थ सुर्यवंशी,युवक काँग्रेसचे सरचिटणीस संग्राम नामवाड,VJNT काँग्रेस ता.अध्यक्ष प्रदीप राठोड,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस विठ्ठल चव्हाण,मागासवर्गीय सेल तालुका अध्यक्ष संग्राम कांबळे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आकाश वाघमारे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष बाबा घोणसे,राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते श्रीकृष्ण पाटील,युवक काँग्रेसचे ता.अध्यक्ष धनराज दळवे,हळदवाढवना सरपंच सत्यवान पाटील, विश्वनाथ इंद्राळे, संग्राम घुमाडे, विठ्ठल लोहकरे,मुसा सय्यद,सुधाकर सोनकांबळे,विकास सोमुसे,हुजूर देशमुख, गजानन दळवे,भारत पाटील, दत्ता मुगावे,नागेश कपाळे,पाशा शेख,दिलीप कांबळे, संदीपान आगलावे, शंकर धोंडापुरे,शंकर सोप्पा, ज्ञानेश्वर मुसळे,नारायण केंद्रे,गणेश शिकारे,आयुब शेख, प्रल्हाद पांचाळ, सूर्यकांत पवार, विशाल पाटील, जाफर भांडे,प्रा.राजेंद्र वाघमारे,आदि महाविकास आघाडी चे नेते कार्यकर्ते उपस्थित होते
महाविकास आघाडी च्या वतीने जळकोट शहरात बंद
145 Views