किनवट/प्रतिनिधी: माननीय खासदार श्री हेमंतभाऊ पाटील साहेब यांच्या शिफारशी वरून डोंगरी विकास समिती सदस्यपदी माजी जि.प. अध्यक्ष सौ. जनाबाई डुडुळे यांची निवड केल्याबद्दल त्यांचा माननीय खासदार श्री हेमंतभाऊ पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात किनवट शिवसेना पदाधिकार्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी तालुका प्रमुख बालाजीदादा मुरकुटे, शहर प्रमुख संतोष येलचलवार,व्यंकटमामा भंडारवार, मारोतराव सुंकलवाड, मनोज तिरमनवार,डॉ. आशिष डुडुळे, अतुल दर्शनवाड, प्रमोद केंद्रे, राजू शिरपुरे, कपिल रेड्डी, गोपाळ कनाके,प्रमोद जाधव, अजीज शेख, नागेश मंत्रीवार, श्रीनिवास कनपेल्लीवार,शेख अजीज, शेख मोहसीन आणि पत्रकार केशव डहाके आणि किरण ठाकरे आदींची उपस्थिती होती.
126 Views