जिवती/प्रतिनिधी: अर्थ फाउंडेशन च्या सहा व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालय रक्तपेढी विभाग चंद्रपूर,पंचायत समिति जीवति,प्राथ.आरोग्य केंद्र जीवती ,अर्थ फाउंडेशन, ग्राम आरोग्य सेना फाउंडेशन चंद्रपूर,स्व. सुशीलाबाई मामिडवार समाजकार्य महाविद्यालय पडोली चंद्रपूर , जस्फ संघटना जीवती,वाघ जीवती ग्रुप , राष्ट्रीय सेवा योजना विभाग विदर्भ महाविद्यालय जिवती, गोंडवाना महाविद्यालय जीवती , प्राथ. आणि माध्य . शिक्षक संघटना जीवती,रुद्रा प्रतिष्टान जीवती ,गोर सेना, नेहरू युवा केंद्र,लहुजी ब्रिगेड,संभाजी ब्रिगेड ,मराठा सेवा संघ,विदर्भ राज्य आंदोलन समिती , हजरत टीपू सुलतान फाउंडेशन जीवती तसेच विविध सामाजिक संघटना जीवती यांच्या संयुक्त विद्यमाने
भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असून डेंग्यु सारखे भयंकर संकट असतांना जिवती तालुक्यातील गरजुना जिल्ह्याचा ठिकाणी रक्त मिळत नाही व रक्ताचा वाढता तुटवडा बघता तरुणांनी आपली जबाबदारी समजुन मोठ्या प्रमाणात रक्तदान करुन या रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी मदत करून
वेळेची गरज आणि सामाजिक बांधिलकी जपुया परिस्थितीत समतोल साधण्यासाठी आपले अमूल्य योगदान द्या! असे आवाहन करण्यात आले आहे.आपले नाव नोंदणी करिता संपर्क 1) रुग्णसेवक-जिवन राजाराम तोगरे 7798114069,2)डॉ. कुलभूषण मोरे- 9096907359,3) भारत बिरादर — 8007836547,4) सुनील जाधव सर +917775068909,5) किसन राठोड सर — 8275832924 आदी.
जिवती येथे 7 ऑक्टोबर रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन
91 Views