KINWATTODAYSNEWS

काँग्रेसचे पदाधिकारी शेतकऱ्यांच्या थेट बांधावर

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

*नांदेड*:दि.11.अतिवृष्टी मुळे उमरी व धर्माबाद तालुक्यातील शेतीचे नुकसान झाले असल्यामुळे आज विधानपरिषदेचे आमदार तथा अखिल भारतीय महाराष्ट्र कांग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष मा.अमरनाथ राजूरकर व जिल्हा बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण.शेतकरी नेते मा.मारोतराव पाटील कवळे गुरुजी,संजय अप्पा बैळगे बांधकाम सभापती जिल्हा परिषद नांदेड,बालाजी पाटील गाढे युवक काँग्रेसचे प्रवक्ते यांनी आज उमरी तालुक्यात मौजे मनुर येथे व धर्माबाद तालुक्यात चोळखा,सिरसाखोड, अतिवृष्टी,पुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आज बांधावर जाऊन या सर्व नुकसानग्रस्त भागांची पाहणी करताना सोयाबीन,ऊस,कापूस,मूग-उडीद या पिकांसह सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.त्या वैळी गावातिल शेतकरी वर्ग व धर्माबाद तालुकाध्यक्ष दत्ताहारी पाटील चोळाखेकर,धर्माबाद व उमरी तालुक्यातील कांग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष,युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष बालाजी पाटील कारेगावकर,बंडू पाटील बाभलीकर,युवक काँग्रेसचे उमरी तालुका अध्यक्ष बापूसाहेब पाटील कौडगावकर संजय कुलकर्णी साहेब हाणमंत पाटील बेंद्रे NSUI तालुका अध्यक्ष उमरी लिंगराम पाटील कवळे बापुराव पाटील करकाळेकर भगवानराव पाटील मणुरकर किशोरजी पबितवार,श्रिराम पाटील जगदंबे पिंपळगावकर,अवधूत पाटील सालेगावकर मनोज पाटील सावंत चक्रधर गुडेवार पंचायत समिती सदस्य.प्रभु पाटील सिंधिकर सरपंच. तालुकाध्यक्ष,अखिल भारतीय कांग्रेस सोशल मीडिया प्रदेश सरचिटणीस.राजेश पाटील ढगे सोशल मीडिया उमरी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर दारसेवाड किरन शिंन्दे दिगाबर पाटील सावंत ड्रा.दत्तहारी शिंदे कारेगावकर,कुर्षी उत्पन्न बाजार समिती सदस्य शाम झवर,शिवराज मोकलीकर,पंचायत समिती सदस्य मुपडे,ज्येष्ठ काँग्रेस नेते नागोराव पाटील रोषणगावकर,देवेंद्र पाटील,राजू पाटील,हणमंत जगदंबे,बाभळीकर जगदंबे, देविदास कारेगावकर,पांचाळ कारेगावकर,गौड,राजू सुरकुटवार,रुद्र पाटील पाटोदेकर, मारोती माकणे,दिगंबर लखमावाड,बालाजी पाटील करेगावकर,योगेश जायशेटे,मारोती डेबेकर गोविंद पाटील रोशनगावकर नगरसेवक तथा संचालक कु.उत्पन्न बाजार समिती धर्माबाद नागभूषण वर्णी,सुरेकांत पाटील जुन्नीकर ताहेर पठाण,गौसभाई,सर्वच पदअधिकारी .व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते….
खालील गावकरी मंडळी.मौजे.मनूर,बेलदार, तळेगाव,सिंदी,आटाळा, कारेगाव, चोंडी,जारीकोट,सायखेड,चोळखा, पाटोदा,बाभाळी,व सिरसखोड ता.धर्माबाद समस्त गावकरी यांनी1983 नंतर त्याही पेक्षा अधिक यावेळेस पाऊस पडला असल्याचे व सर्व पीक खरडून गेल्यामुळे सरसगट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करीत आहेत.

124 Views
बातमी शेअर करा