मुंबई: मातंग समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय असा सर्वांगीण विकास करण्यासाठी अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (आर्टी) स्थापन करण्यात आली. या संस्थेची कंपनी कायदा 2013 च्या नियम 8 अन्वये काल नोंदणी पुर्ण झाली असून, यापुढे मातंग आणि त्यातील तत्सम जातींच्या उन्नतीकरीता विविध कौशल्य प्रशिक्षण, स्पर्धा पुर्व प्रशिक्षण, अशा राबविण्यात येणाऱ्या विवीध योजनांची मुंबई येथील मुख्य कार्यालयात उत्कर्ष चंद्रकांत भोसीकर यांनी भेट देऊन माहिती घेतली.
283 Views