KINWATTODAYSNEWS

आमदार सतीश चव्हाण यांनी घेतली नाईक कुटुंबियांची सांत्वनपर भेट

किनवट: माजी आमदार कै. प्रदीपजी नाईक साहेब यांचे दुःखद निधन झाले
त्या निमित्त आज रोजी दहेली तांडा किनवट येथे पदवीधर मतदार संघांचे आमदार सतीश चव्हाण यांनी नाईक
कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या दुःखातून सावरण्याची
ताकद ईश्वराने त्यांना द्यावी, अशी प्रार्थना केली.

221 Views
बातमी शेअर करा