KINWATTODAYSNEWS

माजी खा.चिखलीकर यांच्या नेतृत्वात व अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत नांदेड मधील बड्या नेत्यांचे प्रवेश.

मुंबई:मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश कार्यालयात माननीय अजित दादा पवार साहेब व प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या हस्ते व्यंकटरावजी पाटील गोजेगवकर व अविनाश घाटे साहेब व माधव पावडे बालाजी पाटील शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये पक्षप्रवेश झाला.
नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आता चांगले दिवस येणार आहेत अनेक पक्षातील नेते मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करीत आहेत. प्रवेश झालेल्या झालेल्या नेतेमंडळीमुळे पक्षाला आमचे बळ मिळणार आहे.

205 Views
बातमी शेअर करा