हदगाव: लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र नांदेड उत्तर जिल्हा कमिटी आणि हदगाव तालुका शाखेच्या वतीने मनाठा सर्कल मध्ये विविध पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या नियुक्त्या एका बैठकीत देण्यात आल्या आहेत.ह्या नियुक्त्या धोंडोपंत बनसोडे, जिल्हाध्यक्ष नांदेड उत्तर जिल्हा व हिमायतनगर तालुकाध्यक्ष सदानंद ऐरणकर पार्डीकर, रामदास जळपते तालुका सचिव हिमायतनगर,राजु सुर्यवंशी, संदिप गाडेकर यांच्या हस्ते दिल्या आहेत.यामध्ये मनाठा सर्कल अध्यक्ष:- राघोजी सूर्यवंशी.सर्कल उपाध्यक्ष:- चांदु गजभारे.सर्कल सचिव :- तेजस गजभारे.सर्कल सहसचिव :- चंद्रकांत लांडगे.सर्कल कोषाध्यक्ष:-विशाल सुर्यवंशी.सर्कल सह कोषाध्यक्ष :-जयवंत सुर्यवंशी, सर्कल संघटक:- सुभाष मुळेकर, सर्कल सदस्य:- संतोष गाडेकर.सर्कल सदस्य:-रवि गाडेकर.आदीची निवड करण्यात आली आहे.तसेच येणाऱ्या दिं. ३१जानेवारी२०२५ रोजी मुंबई येथील प्रबोधन महासभेस उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.बैठकीला मनाठा, वरवंट, सावरगाव, निमगाव आदी गावातील युवक उपस्थित होते
लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र नांदेड उत्तर जिल्हा कमिटी आणि हदगाव तालुका शाखेच्या वतीने मनाठा सर्कल मध्ये विविध पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या नियुक्त्या
107 Views