*निधन वार्ता*- गंगाधर नारायण कदम राहणार सिंगारवाडी वय 55 वर्ष यांचे आज दिनांक 19 डिसेंबर 2024 रोजी रात्री अंदाजे दहाच्या सुमारास *दुःखद निधन झालेले आहे त्यांचा अंत्यविधी उद्या दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी सकाळी अकरा वाजता सिंगारवाडी* तालुका किनवट येथे ठेवण्यात आला आहे.*मयत गंगाधर कदम हे पत्रकार सुधाकर कदम यांचे मोठे बंधू आहेत*. कदम कुटुंबीयांवर कोसळलेल्या या दुःखात आम्ही सहभागी असून कुटुंबीयांना हे दुःख पचवण्याची शक्ती मिळो ही सदिच्छा.*गंगाधर कदम यांना भावपूर्ण श्रद्धांजली*
61 Views