KINWATTODAYSNEWS

किनवट विधानसभेत 12 जणांची माघार ; आता 17 उमेदवार निवडणूक रिंगणात

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

किनवट : आज सोमवारी (ता. 04 नोव्हेंबर 2004) 12 जणांनी नामनिर्देशन पत्रे  माघार घेतल्याने आता 83-किनवट विधानसभा मतदार संघात 17 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. अशी माहिती सहायक जिल्हाधिकारी तथा 83-किनवट विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना (भाप्रसे) यांनी दिली.
        83-किनवट विधानसभा मतदार संघात 31 इच्छूकांनी 45 नामनिर्देशन पत्रे दाखल केली होती. छाननीच्या दिवशी निरंजन केशवे व भीमराव पाटील हे  02 उमेदवार अवैध ठरले होते व पुढील प्रमाणे 29 उमेदवार वैध ठरले होते : गंगाधर माल्लाजी सर्पे- बहुजन समाज पार्टी, जाधव प्रदीप नाईक- नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, भीमराव रामजी केराम- भारतीय जनता पार्टी, अशोक संभाजीराव ढोले- रिपब्लिकन पक्ष खो.रि.पा., डॉ. आमले पुंडलीक गोमाजी- वंचित बहुजन आघाडी, स. इमरानसली- इंडीयन नॅशनल लीग, गोविंद सांबन्ना जेठेवार- राष्ट्रीय समाज पक्ष, अर्जुन किशन आडे -अपक्ष, आडकिने संतोष माधव-अपक्ष, किशन दामा राठोड-अपक्ष, किसन विठ्ठलराव मिराशे-अपक्ष, जयवंता केसर पवार-अपक्ष, जाधव सचिन माधवराव (नाईक) -अपक्ष, जाधव सपना सचिन (नाईक) -अपक्ष, जितेंद्र अनिलराव कुलसंगे-अपक्ष, डॉ. दत्ता मारुती धनवे-अपक्ष, दिलीप धरमसिंग जाधव नाईक-अपक्ष, धरमसिंग दगडू राठोड-अपक्ष, धावारे राजेश नारायण-अपक्ष, ॲड. प्रदिप देवा राठोड-अपक्ष, बेबीताई प्रदीप जाधव-अपक्ष, यादव जाधव-अपक्ष, विजय काशीनाथ खुपसे-अपक्ष, विश्वनाथ कदम पाटील-अपक्ष, शेख फय्याजोद्दीन फक्रोद्दीन-अपक्ष, सयद शफियोदीन स. करिमोदीन-अपक्ष, संदिप निखाते-अपक्ष, संदीप पाटील कऱ्हाळे-अपक्ष, संध्या प्रफुल राठोड-अपक्ष.
सोमवारी (ता. 04 नोव्हेंबर 2004) नामनिर्देशन माघार घेण्याच्या दिवशी वैध ठरलेल्या पैकी 12 *माघार घेतलेल उमेदवार पुढील प्रमाणे* : धरमसिंग दगडू राठोड, आडकिणे संतोष माधव , बेबीताई प्रदिप जाधव , जाधव सपना सचिन (नाईक) ,यादव लिंबाजी जाधव , संध्या प्रफुल राठोड ‘ डॉ. दत्ता मारुती धनवे , अर्जुन किशन आडे , किसन विठ्ठलराव मिराशे ,किशन दामा राठोड, विश्वनाथ खंडु कदम, सयद शफियोदीन स. करिमोदीन
*आता प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात असलेल उमेदवार* : गंगाधर माल्लाजी सर्पे ( बहुजन समाज पार्टी), जाधव प्रदीप नाईक ( नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी शरदचंद्र पवार), भीमराव रामजी केराम (भारतीय जनता पार्टी), अशोक संभाजीराव ढोले (रिपब्लिकन पक्ष खो.रि.पा.), डॉ. आमले पुंडलीक गोमाजी (वंचित बहुजन आघाडी), स. इमरानसली (इंडीयन नॅशनल लीग), गोविंद सांबन्ना जेठेवार ( राष्ट्रीय समाज पक्ष), जितेंद्र अनिलराव कुलसंगे(अपक्ष), जयवंता केसर पवार (अपक्ष), जाधव सचिन माधवराव (नाईक) (अपक्ष), दिलीप धरमसिंग जाधव नाईक (अपक्ष ) , धावारे राजेश नारायण (अपक्ष), ॲड. प्रदिप देवा राठोड (अपक्ष), विजय काशीनाथ खुपसे (अपक्ष), शेख फय्याजोद्दीन फक्रोद्दीन (अपक्ष), संदिप निखाते (अपक्ष), संदीप पाटील कऱ्हाळे (अपक्ष)

225 Views
बातमी शेअर करा