नांदेड: राजकारणातील एक सुसंस्कृत,शांत,संयमी व प्रत्येकाशी विनशिलपणे आचरण करणारे, सर्व जातीधर्मात अतिशय आदराचे स्थान निर्माण केलेले मा.घाटे साहेब हे आज सायंकाळी मुंबईत महाराष्ट्र कांग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.नानाभाऊ पटोले साहेब यांच्या उपस्थितीत मुखेड विधानसभेचे माजी आमदार अविनाशजी घाटे साहेब हे कांग्रेस पक्षात प्रवेश करून स्वगृही परतले आहेत.
नांदेड जिल्ह्यातील मातंग व वंचित बहुजन समाजाचे लोकप्रिय लोकप्रतिनिधी म्हणून मा.अविनाश घाटे साहेब यांची ओळख आहे.म्हणुन महाविकास आघाडीकडून व कांग्रेस पक्षाने अनुसूचित जाती साठी राखीव असलेल्या बिलोली-देगलूर विधानसभेसाठी उमेदवारी द्यावी,अशी प्रांजळ भावना नांदेड जिल्ह्यातील व या मतदारसंघातील जनतेची आहे.
56 Views