KINWATTODAYSNEWS

मातंग समन्वय समितीचेवतीने सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती व जमातीच्या आरक्षणा मध्ये वर्गीकरण करण्याच्या निकालाचे स्वागत व समर्थन

पुणे:काल दुपारी पुण्यात पत्रकार भवन येथे मातंग समन्वय समितीचेवतीने सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती व जमातीच्या आरक्षणा मध्ये वर्गीकरण करण्याच्या निकालाचे स्वागत व समर्थन करण्यात आले.

या प्रसंगी समितीचे राज्य समन्वयक विजय घोरपडे, चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते गोविंद साठे, शाम चंदनशिवे आणि पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा उषाताई नेटके उपस्थित होते.

यावेळी शामराव चंदनशिवे यांनी उपस्थित पत्रकार बांधवांना, कार्यकर्त्यांना आणि कर्मचाऱ्यांना पेढे वाटप करुन सुप्रिम कोर्टाच्या ऐतिहासिक निकालाचा आनंद साजरा केला.

91 Views
बातमी शेअर करा