नांदेड, अखंड शिवनाम सप्ताह कुंचेली ता.नायगाव येथेदि. 8 फ्रेबु.२०२४ ते 1 मार्च 2024पर्यंत अखंड शिवनाम सप्ताह परमरहस्य पारायण सोहळ्याला अनेक कार्यक्रमाने भक्तीमय वातावरणात संपन्न झाला आहे. सप्ताह काळात दररोज पहाटे ४ ते सहा वाजता शिवपाठ आरती भजन, सकाळी 7ते 11 परमरहस्य पारायण
सायंकाळी पाच वाजता प्रवचन,सांय. 6ते 7 शिवपाठ, रात्री आठ ते दहा वाजता शिवकीर्तन आणि रात्री अकरा वाजता शिवजागर व भजन असे दैनंदिन कार्यक्रम
सप्ताहात दि. 23 फ्रेबु. रोजी श्री ह.भ.प.कैलास महाराज जामकर दि. 24 फ्रेबु. रोजी श्री राजेश्वर स्वामी महाराज
दि. 25 फ्रेबु रोजी श्री ह.भ.प. मीराबाई महाराज उच्चेकर
दि. 26 फ्रेबु रोजी श्री ह.भ.प. किशोरीताई चिद्रेवाडी
,दि.27 फ्रेबु रोजी श्री हभप शिवलिंग पाटिल किनीकर
दि. 28 फ्रेबु. रोजी श्री ह.भ.प.श्रीदेविताई कापसीकर दि.29 फ्रेबु. रोजी श्री ह.भ.प.राम लखा दिवे गुरूजी
दि.1् मार्च रोजी सकाळी ९ ते १२ दरम्यान श्री ह.प राम लखा दिवे गुरूजी महाराज यांचे काल्याचे कीर्तनाने काला वाटुन महाप्रसादाने सांगता झाली.
*गायनाचार्य* *मृदंगाचार्य* अनेक गायक भाविक भक्तानी नामघोषेत सर्व कार्यक्रमांत परिसरातील भाविक, भक्तांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन कार्यक्रमाचा लाभ घेतला .
असे प्रसिध्दीपत्रक श्री अखंड शिवनाम समिती कुंचेली ता.
नायगावच्या वतीने दिले
अखंड शिवनाम सप्ताह कुंचेली ता.नायगाव येथे 23 फ्रेबु.ते 1 मार्च.2024 पर्यंत धार्मिक सप्ताहा ऊत्साहात संपन्न
136 Views