नांदेड : गुरुद्वारा सचखंड हजूर साहिब बोर्डातर्फे शीख समाजाच्या विधवा व बेसहारा महिलांसाठी दर महा एकूण १००० रुपये ची सहायता देण्यात येते मागील काही वर्ष पासून प्रलंबित एकूण ३९ विधवा व बेसहारा महिलांना प्रति महिना १००० रुपये सहायता देण्या बाबत माननीय डॉ. विजय सतबीर सिंघ प्रशासक यांनी मंजुरी दिली आहे. हि सहायता १/१/२०२४ पासून लागू करण्यात अली आहे.
तसेच, गुरुद्वारा बोर्डाच्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय सहायता व विकास कामासाठी माननीय प्रशासक साहिबानी मान्यता दिली आहे.
अशी माहिती गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक स. ठाण सिंघ बुंगई यांनी दिली
आहे.
अधीक्षक गुरुद्वारा सचखंड बोर्ड, नांदेड
95 Views