नांदेड:- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 101 वी जयंतीनिमित्त साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक, नवा मोंढा येथे जिल्ह्यातील समाजबांधवांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला समाजातील सर्व पक्षीय व सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी यांच्या उपस्थिती मध्ये जिल्हा जयंती कार्यकारिणी निवड करण्यात आली.
या बैठकीमध्ये जिल्हा जयंती मंडळाचे अध्यक्ष- पदी
प्रवीण (बाळूभाऊ) खोबरे, उपाध्यक्ष- राहुल तेलंग, दुर्गादास पारदे, सचिव- बंटी कांबळे बारडकर, सचिन कपाळे, सह-सचिव- संतोष पारदे, महेंद्र भटलाडे, कोषाध्यक्ष- संजय गायकवाड, सह-कोषाध्यक्ष- बाळूभाऊ लोंढे, संघटक- राम वाघमारे, सतीश डोम्प्ले आकाश गवाले, विजय गायकवाड, आदी पदाधिकारी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या बैठकीला काँग्रेसचे माजी नगरसेवक शंकरराव वाघमारे राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस गणेशदादा तादलापुरकर, प्रभाग क्रं 9 चे नगरसेवक प्रतिनिधी भालचंद्र पवळे, शिवसेनेचे ईश्वरअण्णा जाधव, शिवसेना नांदेड शहर उत्तर समन्वयक भारत सरोदे, भाजपाचे बाळूभाऊ लोंढे, राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष महेंद्र भटलाडे, ईश्वर भैया जाधव, संतोष शिंदे, भगवान जाधव, प्रमोद गायकवाड, विजय गायकवाड, सुनीलकुमार मोगेकर, अतुल सूर्यवंशी, सोनू वाघमारे, उमाकांत बंडेवार, दत्ता गायकवाड,श्याम गवाले, प्रथमेश तादलापूरकर, माधव गवाले, बबलू बसवंते, आदर्श जाधव, सुमित मोराळकर, सागर उघडे, सुनील वाघमारे, सतीश वजरकर, सतीश हातागळे, विशाल काळबांडे, बालाजी बसवंते, शिवम आठवले, विकी वाघमारे, सोनाजी वाघमारे, सुशील वाघमारे, विश्वनाथ वाघमारे, ऋषिकेश तादलापूरकर रमेश शिंदे, अजय पारदे, आकाश कांधारे तुलजेश पारदे, आनंद पारदे, संदीप पारधे, नागेश हातागळे, बबलू गायकवाड, राहुल खंडेलोटे, रवि सोनसळे, अविनाश शिंदे, बंटी दुधकावडे, अनिल भांडवले, बादल कांबळे, अंकुश केदारे आदी समाजातील सर्व मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.