KINWATTODAYSNEWS

*रहिवाशी अतिक्रमण धारक यांना जागेचे पट्टे बहाल करण्यासाठी राहिलेले पेंडिंग काम पूर्ण करा नाहीतर 12 फेब्रुवारीला उपविभागीय कार्यालय येथे जन आंदोलन करू वंचित चे लखन इंगळे यांचा इशारा*

आकोट:
गोरगरीब व सामान्य लोकांसाठी नेहमी सक्रिय असलेले आंदोलन कर्ते वंचित चे लखन इंगळे यांनी उपविभागीय अधिकारी आकोट यांना निवेदन देऊन रहिवाशी अतिक्रमण धारक यांच्या संदर्भात साहेबांसी चरच्या करण्यात आली निवेदन मध्ये मागणी अशी होती कि आकोट शहरातील रहिवाशी अतिक्रमण धारक हे 1995 च्या अगोदर पासुन त्यांच्या आजोबा पणजोबा पासुन रहिवाशी आहेत अस्या अतिक्रमण धारक यांना घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही घरकुल चा लाभ मिळण्यासाठी त्यांना जागेचे पट्टे बहाल करण्यात यावे असे निवेदन लखन इंगळे यांनी 2019 पासुन तर 2023 परियंत देऊन वारंवार आंदोलन केले त्याचा पाठपुरावा केला त्या निवेदन ची दखल नगर परिषद आकोट यांनी घेतली व एजेंशी मार्फत काही वार्डात न. प.आकोट यांनी कॅमेरा द्रोण द्वारे काही वार्डात सर्वे करण्यात आला व अतिक्रमण धारक यांचे फायली मागून नजूल शीट नकासे तयार करण्यात आले पण न.प.आकोट यांनी मोजणीचे रुपये शहाणशी हजाराचे चलान भरल्या नसल्याने अतिक्रमण धारक यांचे काम हे पेंडिंग असुन असे लाभार्थी घरकुल पासुन वंचित आहेत पेंडिंग मोजणीचे चलान भरण्यात यावी किंवा काही तोडगा काढण्यात यावा नाहीतर 12 फेब्रुवारी रोजी अतिक्रमण धारक यांना घेऊन जनआंदोलन करू असा इशारा वंचित चे लखन इंगळे यांनी दिले निवेदन देते वेळी सोबत प्रतीक तेलगोटे रोहन दामले सुगत तेलगोटे संदेश तेलगोटे बाबु तेलगोटे विकास तेलगोटे नागेश वाहूरवाघ अमर तेलगोटे सतीश पोहरकार अनिल थोरात उमेश ढोरे यांचे नावे व सह्या आहेत

94 Views
बातमी शेअर करा