KINWATTODAYSNEWS

अर्जांपुर अंगणवाडीचा सुपरवायझर कांता हंगे यांनी मारला पोशन आहारावर डल्ला

*उच्चस्थरावर सखोल चोकशी करून दोषी वर कार्यमुक्तीची कारवाही करा.. अ.भा.भष्टाचार निर्मूलन समिती*

*नांदेड जिल्हा प्रतिनीधी: संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.17.जिल्यातील मौजे येळेगांव ता.अर्धापूर जि.नांदेड येथील तालुका अंगणवाडी सुपरवायझर कांता हंगे यांनी अर्जांपुर तालुक्यातील विस अंगणवाडीना पोषण आहार वाटत करणे विविध सोय सुविधा उपलब्ध करून देणे असे यांच्याकडे कार्य असुन त्यांनी या सर्व गोष्टी बाजुला सावरून त्यांची नितीमता भ्रष्ट झाली असून यात यांनी तालुक्यातील विस अंगणवाडीचा पोषण आहारात भ्रष्टाचार करताना आढळुण आला आहे. त्यांनी गोरगरीब मुलांना मिळणाऱ्या आहारावर डल्ला मारताना काही लोकांनी पुराव्यासह पकडण्यात आले असून यासंदर्भात सुपरवायझर मॅडम यांना या घटनेबद्दल विचारणा केली असता त्यांनी अरेरावीची भाषा बोलुन निघुन गेल्या तरी लेकराच्या खाऊ सन्मामनीय कांता हंगे मॅडम खुलेआम चोरी करणाऱ्या तालुका अंगणवाडी सुपरवायझर ह्याना पाठीशी न घालता यांच्या गैर कारभाराची सखोल चौकशी दिरंगाई न करता याच्या मनमनी कारभार अश्या चोरी करणाऱ्या सुपरवायझर याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी. तालुक्यातील हजारो
चिमुकल्यासाठी पोषणसाठी आलेला आहार हळद पुडे, मिरर्ची पुडे, 5 किलो तेल, 5 किलो साखर,मसुर दाळ 5 किलो हे संबंधित सेविकेने स्वतःच्या घरगुती वापरासाठी घेवून जात होत्या,संबंधीत सुपरवायझरकडे एकुण 20 गाव आहेत. प्रत्येक गावातुन लहान मुलांचे पोषण आहार घेवुन जातात त्याबाबत विडीओ पुरावा उपलब्ध आहे.पोषण आहाराचे काहीतरी कारण सांगत व या बाबत कोणतीच पुर्व सुचना नसल्यामुळे अंगणवाडी
लाभार्थ्यासाठी आलेला पोषण आहार जाणीवपुर्वक स्वतःच्या लाभासाठी अंगणवाडी बाहेर
नेले असल्याचे दिसून येत असल्याने अपहार केल्याचे सिध्द होत आहे.

अंगणवाडीस आलेला पोषण आहार अंगणवाडी केंद्रा बाहेर दिनांक: 17.11.2023 रोजी व्दितीय समयी सेवेतुन
सक्तीने कमी करण्यात येत असल्याचे मा.बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी योग्य ती चौकशी करून निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा आपल्या कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसण्यात येईल याची नोंद घ्यावी.असे आखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने निवेदनात नमूद केलेला आहे.असे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगीतले आहेत.

97 Views
बातमी शेअर करा