किनवट :-येथील बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामध्ये सामाजिक क्रांतीचे अग्रदूत, शिक्षणाचे प्रवर्तक, सत्यशोधक क्रांतिबा महात्मा ज्योतीराव फुले यांचा 133 वा स्मृर्तीदिन संपन्न. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. पंजाब शेरे उपप्राचार्य हे होते, सुरूवातीला उपप्राचार्य पंजाब शेरे यांनी म. फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, दीप -लावून अभिवादन केले, या प्रसंगी रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. आनंद भालेराव यांनी महात्मा फुले यांच्या जीवन कार्यविषयीं विस्तृतपणे माहिती दिली. कार्यक्रमाचे संचलन प्रा. शेषराव माने रासेयो कार्यक्रम अधिकारी यांनी केले, यावेळी पर्यवेक्षक प्रा. अनिल पाटील, प्रा. विजय खुपसे, प्रा. सुलोचना जाधव, डॉ. सुरेंद्र शिंदे, डॉ. घोडवाडीकर मॅडम, डॉ. स्वाती कुरमे, प्रा. आम्रपाली हटकर, प्रा. येरडलावार, प्रा. चाटे, डॉ. योगेश सोमवंशी, डॉ. गजानन वानखेडे, प्रा. शिवदास बोकडे, प्रा. सतीश मिरासे, प्रा. बदने, प्रा. अजय पाटील, प्रा. दयानंद वाघमारे, प्रा. राहुलवाड, प्रा. राहुल मुनेश्वर,सुधीर पाटील आदीने म. फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. सुलोचना जाधव यांनी आभार मानले.
येथील बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामध्ये सामाजिक क्रांतीचे अग्रदूत, शिक्षणाचे प्रवर्तक, सत्यशोधक क्रांतिबा महात्मा ज्योतीराव फुले यांचा 133 वा स्मृर्तीदिन संपन्न.
125 Views