नांदेड: लोकशाहीप्रधान भारत देशाला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, प.पु.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दि.२६ नोव्हेंबर १९४९ रोजी सर्वश्रेष्ठ भारतीय संविधान दिलेले आहे.*
त्यांच्याच सन्मानार्थ हा दिवस सर्वत्र *भारतीय संविधान गौरव दिन* म्हणून साजरा करण्यात येतो.त्याच अनुषंगाने लहुजी शक्ति सेना युवा शहर आघाडी च्या वतीने या दिनाचे औचित्य साधून साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे चौक येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे* यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.व तसेच जेष्ठनागरिक ,युवक ,सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्तितीत भारतीय संविधान प्रास्ताविकाचे वाचन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस गणेश अण्णा तादलापूरकर, लहुजी शक्ति सेनेचे युवा शहर जिल्हाध्यक्ष नवनाथ वाकोडे, चांदू एडके, बाबुराव गजभारे , गणपत धुताडे, राहुल मोरे, नामदेव गवळी, संजू अण्णा तदलापूरकर, अभिषेक बसवंते, रामा वाघमारे, नितीन लामटिळे, आकाश गवाले, करण वाघमारे, पवन जाधव , गोविंद बैलकवाड , सोनू थोरात, माधव खंडागळेसीबंटी झीजाडे, महबूब खान, करण जाधव ,मारुती वाघमारे ,राकेश गवळी आदी समाजबांधव कार्यकर्ते उपस्तित होते.
साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे चौक येथे *भारतीय संविधान गौरव दिन साजरा.
130 Views