किनवट/प्रतिनिधी: दिनांक 2 /11/2023 रोजी गटविकास अधिकारी किनवट यांच्या दालनात कामाच्या बिलाच्या मंजुरीच्या कारणावरून एका महिला ग्रांमसेविकेस अर्वाच्य भाषेत बोलून अंगावर खुर्ची फेक मारून सरकारी कामात अडथळा निर्माण केला प्रकरणी आरोपी नंदकुमार महल्ले यांच्या विरुद्ध गुरन 257/2023 कलम 353,336 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय झाडे हे पुढील तपास करीत आहेत.
508 Views