किनवट: डेक्कन शुगर प्रा. लि. मंगळूर तालुका जिल्हा यवतमाळ ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आव्हान करण्यात येते की, मे. डेक्कन शुगर प्रा लि मंगळूर तालुका जिल्हा यवतमाळ यांच्यामार्फत किनवट विभागातील सर्व उत्पादक शेतकरी व नवीन शेतकरी यांना आव्हान करण्यात येते की 2023 पासून ऊस लागवड हंगाम सुरू झालेला आहे. तसेच शेतकरी बांधवांसाठी सन 2023/ 24 लागवड करण्याकरिता कारखान्याच्या योजनेनुसार 100% उधारी स्वरूपात ऊस/बेणे वाटप सुरू झाले. आहे पुढील हंगामात मे डेक्कन शुगर प्राप्त प्राथमिक लिमिटेड मंगलूर तालुका जिल्हा यवतमाळ यांच्या मार्फत इथेनॉल प्रोजेक्ट सुरू करण्यात येणार आहे.
ऊस उत्पादन शेतकऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी चालून आलेली आहे तरी किनवट विभागातील जास्तीत जास्त उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस लागवड करावी आणि ह्या सुवर्णसंधीचा फायदा घ्यावा असे कळविण्यात येत आहे.
किनवट विभागात बेणे व रोप जाती-( को 92005 )(सी ओ 8005,)(कोशी 860032 ) (कोशी 10001)( कोसी 18121)( को 9057 )इ .
ऊस लागवड मुख्य मार्गदर्शक बी डी पवार साहेब विकास अधिकारी ऊस नोंदणी व बेण्याकरिता खालील कर्मचाऱ्याशी संपर्क साधावा: 1) अशोक गुंजकर पाटील किनवट विभाग मोबाईल क्रमांक 952714 66 03, 2) गजानन लाखाडे बोधडी सेंटर मोबा.98 60 62 76 81. 3)प्रसाद गुंजकर पाटील किनवट सेंटर मो क्रमांक 7498120536.
ऊस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी
121 Views