किनवट/प्रतिनिधी:
भारतीय जनता पार्टी च्या 12 आमदार निलंबित करण्यात आले त्यांचे निलंबन मागे घेण्यात यावे यासाठी भा.ज.पा.ओबीसी.मोर्चा नांदेड ग्रामीण च्या वतीने आज दिनांक 6जुलै रोजी मा.तहसीलदार यांच्या मार्फत माहामहिम राज्यपालांना निवेदन सादर करण्यात आले त्यावेळी उपस्थित बाबुराव केंद्रे ओबीसी मोर्चा जिल्हा अध्यक्ष नांदेड ग्रामीण गोविंदराव अंकुरवाड आदिवासी आघाडी जिल्हा अध्यक्ष नांदेड ग्रामीण शेखर चीचोलकर ओबीसी मो.ता.अ. कपील करेवाड उपसभापती सुनील मच्छेवार ओबीसी जिल्हा चिटणीस शिवा क्यातमवार ओबीसी शहर अध्यक्ष विवेक केंद्रे जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुभाष बापु नायक ओबीसीं नेते बबलू नाईक ओबीसी नेते जितेंद्र कुलसंगे व ईतर पदाधिकारी उपस्थित होते
126 Views