किनवट/प्रतिनिधी: आज दिनांक 08.10.2023 रोजी वंचित बहुजन आघाडी ची बैठक सुभाष नगर ईथे पार पडली त्या बैठकी मध्ये मुस्लिम समाजाचे खास करून युवा कार्यकर्ते उपस्थित होते.या बैठकी मध्ये किनवट येथील संविधान स्थंभ आणी वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब हे मुस्लिम समाजासाठी लढत आहेत आणी मुस्लिम समाजा सोबत सर्वतकतींन उभे आहेत.आज् परेंत सेक्युलर सेक्युलर म्हणून सर्वच पक्ष्यानी मुस्लिम मतदारांचं फायदा घेतला आहे. पण जेव्हा जेव्हा मुस्लिम समाजावर अन्याय अत्याचार झालेत तेव्हा तेव्हा फक्त आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब च.संपूर्ण त्ताकतनीशी मुस्लिम समाजा च्या पाठीशी खबीर पणे उभे राहताना दिसतात. आणी त्या अन्याय आणी अत्याचार विरुद्ध लढण्या साठी मुस्लिम समाजाने आपला नेता आणी विचार बदलण्याची गरज आहे.आणी मुस्लिम समाजाने सर्व ताकतीन सी आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब ना साथ दयावी असे आव्हान शेक अजमलं भाई वंचित बहुजन आघाडी किनवट यांनी केले आहे.या बैठकी मध्ये दत्ता भालेराव,शेख सोनू,शेख चांद, प्रवीण पाटील,मुनवर खान,जुबेर खान,शेख शह्हबाज,शेख साहिल,अदनान खान,अर्शद खान,असे अनेक असंखे मुस्लिम कार्यकर्ते हजर होते.
वंचित बहुजन आघाडी ची बैठक सुभाष नगर येथे संपन्न
198 Views