जिवती ता.प्रतिनिधी: काल दि 10/7/23 ला लेंडीगूडा येथे आझाद मैदान मुंबई येथे दि 20/7/23 ला होणाऱ्या आंदोलनाबाबत जनजागृती केली आणि जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले.यावेळी गावातील अनेक नागरिक उपस्थित होते. जनजागृती साठी माझ्यासमवेत श्री व्यंकटी तोगरे,श्री रमाकांत जंगापल्ले, श्री अंबादास कंचकटले, श्री अंबादास गोतावळे, श्री दीपक गोतावळे सर, श्री रामा गायकांबळे हे होते
तर गावातील श्री देविदास कांबळे सर,श्री पंढरी वाघमारे, श्री बालाजी वाघमारे सर, श्री संजय मोतेवाड, श्री दिगंबर केंद्रे, श्री बालाजी ग वाघमारे, श्री हिमांशू कांबळे श्री दशरथ पलमेटे आणि इतर अनेक नागरिक उपस्थित होते.
167 Views