किनवट/प्रतिनिधी:- आदिवासी समाजाच्या विविध समस्या समजवून घेऊन त्या सोडविण्याच्या दृष्टीने अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्लीच्या स्तरावर तरुण पिढींना संधी देण्यासाठी संगठन वाढीच्या, समाजसेवेच्या व जागृतीच्या दृष्टीने त्या अंतर्गत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचा युवा शाखाचे निर्मिती करण्यात आली
असून आदिवासी समाजाच्या विकासाच्या दृष्टीने अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली शाखा मराठवाडा युवा मराठवाडा विद्यार्थी अध्यक या पदावर पवन भाऊ खराटे यांची नियुक्ती करण्यात अली आहे.किनवट व नांदेड मधून शुभेच्छयाच वारसव होत आहे
116 Views