*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.13.जिल्यातील विट्टभट्या,हॉटेल.बार.धाबे.इमारती बांधकाम.मोटार गॅरेज,रेती भरणे व खाली करणे,अश्या विविध ठिकाणी बालमजुरांची संख्या खूप प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे.
बालमजुरी हे असे काम आहे जे मुलांचे बालपण त्यांची क्षमता आणि त्यांचा सन्मान हिरावून घेते आणि ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक विकासास हानी पोहोचते.ही समस्या पुढे अनेक गंभीर सामाजिक समस्यांना प्रोत्साहन देते.बालमजुरीतून सुटका होऊन बालकांना त्यांचे एक मिळावेत यासाठी दरवर्षी १२ जून रोजी जगभरात बालमजुरी विरुद्ध जनजागृतीसाठी आंतरराष्ट्रीय बाल दिवस साजरा केला जातो.
यावर्षी यूएनद्वारे २०२३ ची थीम सर्वासाठी सामाजिक न्याय आणि बाल कामगार समाप्ती अशी आहे.बालमजुरी विरुद्ध आपण सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे तरच या समस्येतून सुटका होईल.माणसाच्या संपूर्ण निःस्वार्थ आणि आनंदी बालपणात मुलेही ओल्या मातीसारखी म्हणजेच निराकार असतात,त्यांना योग्य वातावरणात चांगले शिक्षण आणि संस्कार देऊन समाजातील जबाबदार नागरिक आणि कर्तव्यदक्ष मानले जाते, जेणेकरून मुले मोठी होऊन स्वतःचे समाजाचे देशाचे यातील काळाला आणि संपूर्ण मानव जातीचे कल्याण विकास करण्यास हातभार लावतील लहानपणीमुलांनी घेतलेले शिक्षण त्यांना जीवन विकासाचा एक उत्कृष्ट मार्ग मोकळा कॅरून देते.शिक्षण त्यांना परिपूर्ण बनवते आणि जीवनात सतत प्रगतीच्या मार्गावर पुढे जाण्यास प्रेरित करते,यामुळे व्यक्तीच्या विकासाबरोबर समाजाचा
आणि देशाचाही विकास होती. शिक्षण हा मानवी जीवनाचा आधार आहे.
मुलांना पुस्तकांऐवजी आदिले तर ते त्यांच्या विकासापासून चित राहतील,त्यांचा निरागसपणा ठेवला जाईल,त्यांचे एक हिरावून घेतले जातील जीवन अनमोल आहे. बालमजुरीमुळे मुलांचे भविष्य नष्ट होते.मुलांनी शाळेत जायचे असते.कामाच्या ठिकाणी नाही.
बालमजुरी हा
शिक्षणात मोठा अडथळा ठरतो. शारीरिक,आरोग्याच्या मानसिक, सामाजिक काही अडथळा आणतो निरागस बालपण वाचविण्यासाठी आपल्याला मोठी मोहीम राबवावी लागेल.युनिसेफ इंडिया आणि इंटरनॅशनल मते, २०११ जनगणनेच्या आकडेवारीनु भारतात बालकामगारांची संख्या १०१ कोटी आहे.त्यापैकी ६ लक्ष मुले आणि ४५ दशलक्ष मुली आहेत.
भारतात कोटीहून अधिक मुले शाळाबाह्य आहेत. भारतातील एकूण काम करणाऱ्या मुली उत्तर प्रदेश बिहार,राजस्थान,महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश से पाच राज्य मिलन समारे ५५ मुले आहेत.सेव्ह द चिल्ड्रेन २०१६ नुसार, उत्तर प्रदेशमध्ये बालकामगारांची सर्वाधिक संख्या आहे.
भारतातील २० पेक्षा जास्त बालमजूर एकटया या राज्यातील आहेत.कैलाश सत्यार्थी फाउंडेशनच्या २०११ च्या जनगणनेच्या अंदाजानुसार चालू वर्ष २०२३ मध्ये भारतात ७८ लाख बालकामगार असतील. ज्यामध्ये मुले आणि मुलीचा वाटा अनुक्रमे ५७% आणि ४३ % असेल.बालमजुरी वाढविण्यात कोरोनाकालावधी विशेष योगदान दिले आहे.
जागतिक स्तरावर एकूण १५२ देश मुले (८८ दशलक्ष मुले आणि ६४ दशलक्ष मुली) बालमजुरीत असल्याचा अंदाज आहे जे गरातील सर्व दहा मुलांपैकी एक आहे.
युनिसेफने म्हटले आहे की,जगातील सर्वात गरीब, कमी विकसित देशांमध्ये ५ पैकी १ पेक्षा जास्त मुले बालमजुरीमध्ये गुतलेली आहेत. २०१२ मध्ये जागतिक स्तरावर बालकामगारांची संख्या १६८ दशलक्ष आहे.आशिया निर्मूलनासाठी शासनाने विविध कारणे आणि पॅसिफिक प्रदेशात अजूबालसंख्यामा ७८ दलका ९.३ आहे. उप सहारा आफ्रिका हा प्रदेश असा राहिला आहे.
ज्यामध्ये ५९ दशलक्ष बालमजूर आहेत.अर्थात २१% पेक्षा जास्त जागतिक स्तरावर सर्वात जास्त बालकृषी आढळू शकतात म्हणजे ९.८ कोटी आणि सेवा क्षेत्रात ५.४ कोटी,उद्योग क्षेत्र १.२ कोटी बालमजूर आहेत.युनायटेड नेशन्स विल्ड्रेन्स फड युनिसेफच्या मते, ३००,००० हून अधिक बाल सैनिकांना भाग पाडले गेले आहे.
बालमजुरी बंद करण्याच्या लढ्यात सरकारला मदत करण्याकरिता युनिसेफ के इंडिया,कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन फाऊंडेशन,ग्लोबल मार्च अगेन्स्ट चाइल्ड लेबर स्माईल फाउंडेशन, डॉन बॉस्को बालफुलताद चिल्ड्रन, चाइल्ड राइट अँड अँड इन इंडिया बचपन बचाओ आंदोलन,तलाश असोसिएशन इत्यादी एनजीओ काम करत आहे.इन हैंड इंडिया एन जी ओ ज्याने हून अधिक मुलांना माजी बालकामगार पुन्हा शाळेत पाठविले.बालमजुरी करण्याची कोणती कारणे असो, पण बालमजुरी हे चुकीचे आहे, तो गुन्हा आहे.
बालमजुरी कार्यक्रम केले आहेत. शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.बालमजुरी सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाने पेन्सिल पोर्टल तयार केले आहे.
बालकामगार कुठेही दिसल्यास,पेन्सिल पोर्टलवर त्वरित लॉग इन करा आणि बालकामगार संबंधित तक्रारीसाठी ऑनलाइन तक्रार नोंदवा किया १०९८ हेल्पलाइन नंबर वर कॉल करा अन्यथा आपण जवळच्या पोलिस स्टेशनशी देखील संपर्क साधू शकता बचपन बचाओ आंदोलन या स्वयंसेवी संस्थेलालाइन क्रमांक १८००-१०२७२२२ वर देखील कॉल करू शकता. आपली जागी एखाद्या निष्पापाचे भविष्य उज्वल करू शकते.
तरी प्रशासनाने जिल्यातील विविध ठिकाणी असलेल्या बाल मजुरांची संख्या कमी करून त्यांना योग्य निवाशी शिक्षण कसे देण्यात येईल यासाठी शासनाने प्रयत्न केले पाहिजे