नांदेड:याबाबत सविस्तर बातमी अशी की.छत्रपती संभाजी राजे यांच्या जयंतीनिमित्त नांदेड शहरातील मुख्य बसस्थानक परिसरात विश्वासू प्रवासी संघटना आणि राज्य परिवहन महामंडळासह पर्यावरण प्रेमी यांच्या संयुक्त विद्यमाने आज रविवार दि १४ मे २०२३ रोजी सकाळी ८ वाजल्यापासूनच स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली यावेळी विश्वासू प्रवासी संघटनेचे अधिकारी पदाधिकारी यांच्यासह राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी पदाधिकारी आणि पर्यावरण प्रेमी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते
अशी माहिती आज रविवारी सकाळी ८ ११:५५ वाजताच्या दरम्यान पर्यावरण प्रेमी प्रा.परमेश्वर पौळ आणि विश्वासु प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शंकरराव नांदेडकर, वि.कार्यालयीन प्रमुख इंजि. हरजिंदरसिंघ संधु,राजकमल सिंघ गाडिवाले,बालाजी पवार,कृष्णा उमरीकर,बसस्थानक प्रमुख यासीन खान व सर्व पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहून स्वच्छता अभियान यशस्वी करण्यात आले
मुख्य बसस्थानक परिसरात विश्वासू प्रवासी संघटना आणि राज्य परिवहन महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान
60 Views