KINWATTODAYSNEWS

*मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा…अमरनाथ राजूरकर

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.25.खारघर येथील पुरस्कार सोहळ्यात १४ श्री सदस्यांचा मृत्यू झाला. तर ५०० पेक्षा जास्त श्री सदस्य उपचार घेत आहेत.

त्यामुळे या घटनेप्रकरणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा,अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आमदार राजूरकर यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी काँग्रेसचे भगवानराव वाघमारे,बाळासाहेब देशमुख,रामभाऊ घाडगे, पंजाबराव देशमुख,प्रा.तुकाराम साठे,बहू पाचलिंग,मलिका गफार दुराणीं खानम,अतिक उर रहेमान,सचिन अंबिलवादे, नानासाहेब राऊत, सुहास पंडित, विश्वार लाला,श्याम खाँदे,अमोल जाधव आदी उपस्थित होते.

149 Views
बातमी शेअर करा